सुशांतसिंह राजपूत ‘आत्महत्या’, दिशा सालियान ‘हत्या’ आणि आदित्य बाळाला वाचवण्याचे अथक प्रयत्न


बॉलीवूड इंडस्ट्रीतील दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणाच्या चौकशीला पुन्हा एकदा वेग येण्याची शक्यता आहे. कारण, दिशा सालियन मृत्यूप्रकरणाच्या (Disha Salian Death Case) चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून (SIT) भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची चौकशी होणार आहे. त्यामुळे आगामी काळात या आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.


You must be a registered user to access the full content


Login Sign Up